क्रिकेटच्या इतिहासातील टॅाप 5 सर्वात जलद शतके



1. साहिल चौहान (एस्टोनिया)
17 जून 2024 रोजी सायप्रसविरुध्द 27 चेंडूत शतक झळकवले.


आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम केला.



2. ख्रिस गेल (जमैका)
23 एप्रिल 2013 रोजी इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॅायल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॅारियर्सविरुध्द 30 चेंडूत शतक पूर्ण केले.


3. एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)
18 जानेवारी 2015 रोजी वेस्ट इंडिजविरुध्द 31 चेंडूत शतक झळकवले.


जे एकदिवसीय क्रिकेट सामन्यांतील सर्वात जलद शतक ठरले.



4. कोरी अॅँडरसन (न्यूझीलंड)
1 जानेवारी 2014 रोजी क्वीन्सटाऊन येथे वेस्ट इंडिजविरुध्द 36 चेंडूत शतक पूर्ण केले.


5. शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
4 ऑक्टोबर 1996 रोजी एकदिवसीय सामन्यात नैरोबी येथे श्रीलंकेविरुध्द 37 चेंडूत शतक झळकवले.