मुथय्या मुरलीधरन याने कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शेन वॉर्नने 708 विकेट घेतल्या आहेत. जेम्स अँडरसनने आतापर्यंत 646 विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळेने 619 विकेट्स घेतल्या आहेत. ग्लेन मगराने 563 विकेट आहेत. स्टुअर्ट ब्रॉडने आतापर्यंत 541 विकेट्स घेतल्या आहेत. कोर्टनी वॉल्स हा 500 कसोटी बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज होता.