हॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री आणि नृत्यांगना जेनिफर लोपेझने अलीकडेच ग्लॅमरस लूकमधील फोटो शेरक केले आहेत.

तिच्या गाण्यांच्या जादूने जगभरात तिचे चाहते निर्माण झाले आहेत.

जेनिफर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

जेनिफर तिचे प्रत्येक अपडेट चाहत्यांशी शेअर करत असते.

जेनिफरने शेअर केलेले प्रत्येक हॉट आणि सॅसी फोटो चाहत्यांना खूप आवडतात.

जेनिफर लोपेझ अनेकदा तिच्या लूकवर प्रयोग करताना दिसते.

अलीकडेच तिचा असा बोल्ड अवतार ट्रिबेका फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसला.

या बोल्ड अवताराची एक झलक तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.

आपल्या पॉप गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकणारी जेनिफर लोपेझ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.