टीम इंडियाचा 'प्रिन्स' शुभमन गिल कडे गुजरात टायटन्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी

गुजरात टायटन्स संघाचे याची अधिकृत घोषणा केली आहे.

आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या ट्रेडपैकी एक मानला जात आहे.

शुभमन गिलची गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएल 2024 सीझनमध्ये गिलचा सीनियर क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपदाची भूमिका बजावताना दिसणार आहे.

गुजरात टायटन्स संघाचं कर्णधारपद स्वीकारताना आनंद आणि अभिमान वाटत असल्याचं त्याने सांगितलं आहे

एवढ्या चांगल्या संघाचं नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल फ्रँचायझीचे आभार.

आम्ही दोन हंगामात विजय मिळवला आहे. मी या रोमांचक क्रिकेट ब्रँडसह संघाचं नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.