गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतण्यावर औपचारिकरित्या शिक्कामोर्तब झाला आहे.

आयपीएलकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आल्याने गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या चर्चाांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

गेल्या 24 तासांमध्येही हार्दिक नेमका कोणाचा? हे विचारायची वेळ चाहत्यांवर आली होती.

मुंबई संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी हार्दिकच्या घरवापसीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

हार्दिक पांड्याला रोख पैसे मोजून ट्रेड केलं आहे. त्यामुळे आगामी मोसमात पांड्या आता गुजरातसोबत दिसणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्याची डील 15 कोटींमध्ये झाली आहे.

भारताच्या प्रमुख अष्टपैलू या खेळाडूने 2015 ते 2021 दरम्यान आयपीएलमध्ये एमआयच्या चार विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हार्दिकच्या पुनरागमनाबद्दल बोलताना आकाश अंबानी म्हणाले की, हार्दिकला परतताना पाहून खूप आनंद झाला.

हार्दिककडे गुजरात संघाचं कर्णधाकपद होतं त्यामुळे हार्दिक यंदा कॅप्टन नाही झाला

तरी भविष्यात पलटणची धुरा त्याच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे.