2024 मध्ये सुरू होणाऱ्या आयपीएल ची तयारी सुरू झाली आहे.

सर्व आयपीएल फ्रँचायझी ने खेळाडूंची निवड करायला सुरूवात केली आहे.

हार्दिक पांड्या ज्याने गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले, तो आता परत मुंबई इंडियन्समध्ये येऊ शकतो.

हार्दिक पंड्या याची घरवापसी होऊ शकते.

हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सने 15 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

एवढ्या मोठ्या रकमेच्या खेळाडूसाठी सध्या मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये जागा नाही.

हार्दिकला मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सला काही खेळाडूंना सोडावे लागेल.

हार्दिकने MI सोबत 2015, 2017, 2019 आणि 2020 अशी चार खिताब जिंकली आहेत

हार्दिकने 2015 मध्ये मुंबई इंडियन्समधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.