महिला असो की पुरुष, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची तक्रार प्रत्येकालाच असते.



टाचांना भेगा पडणे हे देखील ही कोरड्या त्वचेशी संबंधित समस्या आहे.



हा त्रास कधीकधी इतका वाढतो, की पाय जमिनीवर टेकवणही कठीण होतं.



तुम्हालाही असा त्रास होत असेल तर काही उपायांनी ही समस्या दूर करता येऊ शकते.



टाचांना भेगा पडण्याची अनेक कारणे असू शकतात



या गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं आहे



रात्री झोपताना मोजे घाला



पाय 20 मिनिटं गरम पाण्यात बुडवून बसा



पाय 20 मिनिटं गरम पाण्यात भिजवा