दूध (Milk) उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

गायीच्या दुधाला मिळणार 34 रुपयांचा दर

राज्य मंत्रीमंडळ बैठकीत दुधाच्या दराबाबत घेतला निर्णय

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने घेतला निर्णय

शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा ही सरकारची भूमिका

राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दूध दराचा निर्णय

दरमहा शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश

दुधाला प्रतिलीटर 34 रुपयांचा दर देण्याची समितीनं केली होती मागणी

दूध (Milk) उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय