हिंगोली जिल्ह्यात सफरचंदाची यशस्वी शेती

जिल्ह्यातील सुखळी गावातील पुरुषोत्तम कुटे या शेतकऱ्याने सफरचंदाची बाग फुलवली

कुटे यांनी दोन एकरमध्ये 200 सफरचंदाच्या झाडांची लागवड

शेतकऱ्याने प्रायोगिक तत्त्वावर प्रयत्न म्हणून दोन एकरमध्ये असलेल्या संत्र्याच्या बागेत आंतरपीक म्हणून सफरचंदाची लागवड

पुरुषोत्तम कुटे यांनी उत्तराखंडमधून HR 99 या प्रजातीची 200 रोपटी विकत आणली होती.

रोपट्याची लागवड 8 बाय 10 इतक्या अंतरावर करण्यात आली आहे.

अगोदर शेतात संत्र्याची बाग असल्यानं सफरचंदाच्या झाडांच्या वाढीला मदत झाली

आत्तापर्यंत जवळपास एक लाख रुपये इतका खर्च

यावर्षी 10 क्विंटल इतके उत्पन्न निघेल असा अंदाज