बुलढाणा जिल्ह्यात कांदा लागवडीला वेग बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड सकाळीच महिला मजूर वर्ग कांदा लागवडीसाठी शेतात जातात दीड ते अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड होण्याची शक्यता बुलढाण्यात कांदा लागवडीला वेग गेल्या खरीप हंगामात कुठे अतिवृष्टी तर कुठे रोगाराईमुळं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. बुलढाण्यासह राज्यभरात कांदा लागवड वाढण्याची शक्यता कांद्याची लागवड करताना महिला म्हणतायेत गाणी कांद्याची लागवड शक्यतो महिला वर्गाकडून केली जाते