लठ्ठपणा (Obesity) असणाऱ्या महिलांना मासिक पाळीत (Menstrual Cycle) जास्त रक्तस्त्राव, कमी रक्तस्राव किंवा अनियमित मासिक पाळी यासारख्या समस्या येतात.

प्रजनन आरोग्यावर लठ्ठपणाचा प्रभाव खूपच गंभीररित्या होत असल्याचे दिसून येत आहे

लठ्ठपणा मासिक पाळीची अनियमितता यांचा परस्पर संबंध असून हा सामान्यतः अॅनोव्ह्युलेटरी सायकलचा परिणाम असतो

मासिक पाळीत जास्त रक्तस्राव म्हणजे प्रत्येक चक्रात 80 मिलीपेक्षा जास्त रक्त कमी होणे किंवा जेव्हा मासिक पाळी एकाच वेळी सात दिवसांपेक्षा जास्त असते

कमी किंवा जास्त वजनामुळे तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो.

ओव्हुलेशन हार्मोनच्या पातळीतील बदलांमुळे होते आणि मासिक पाळी पुढील हार्मोनल बदलांमुळे होते.

या संबंधात व्यत्यय आणणारी कोणतीही गोष्ट शरीराला ओव्हुलेशन होण्यापासून रोखू शकते.

वजन आणि शरीरातील फॅट्सचे प्रमाण हार्मोनच्या पातळीवर परिणाम करते.

लठ्ठपणाचा गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होतो. लठ्ठपणा असलेल्या महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण जास्त असते

मासिक पाळीच्या आरोग्यावर वजनाचा मोठा परिणाम होतो