त्वचेचा रंग निखळायला लागला असेल तर चुकूनही दुर्लक्ष करू नका.



मानवी शरीरात अनेक प्रकारचे आजार होत असतात. यामधलाच एक आजार म्हणजेच शरीरावर पांढरे डाग दिसणे



यालाच व्हिटिलिगो ल्युकोडेर्मा (Vitiligo Leukoderma) असेही म्हणतात



डॉक्टरांच्या मते, जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात 'मेलेनोसाइट्स' (Melanocytes) म्हणजेच त्वचेचा रंग बनवणाऱ्या पेशी नष्ट होतात.



तेव्हा त्याला 'ल्युकोडर्मा' (Lyukoderma) किंवा 'व्हिटिलिगो' (Vitiligo) रोग होतो.



हा आजार अनुवांशिकही असू शकतो, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे



त्वचा तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे



त्यांनाही हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. वैद्यकशास्त्रानुसार उपचार करून हा आजार बरा होऊ शकत नाही.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.



यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.