एका रिसर्चनुसार जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीच्या नॉर्मल फंक्शनवर परिणाम होतो.
खूप गरम पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि इतर अनेक कार्डिओ समस्या जाणवू शकतात.
सतत गरम पाणी प्यायल्याने नसांना सूज येऊ शकते. तसेच डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला जाणवू शकते.