हाडे हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे



संपूर्ण शरीर हाडांवर अवलंबून असते, म्हणून हाडे मजबूत असणे महत्वाचे आहे



पण आपल्या आहारात असे काही घटक आहेत



जी आपली हाडं कमकुवत करण्यास कारणीभूत आहेत



सोडा

जर तुम्ही खूप जास्त सोडा पित असाल तर ते तुमच्या हाडांसाठी हानिकारक ठरू शकते

बीन्स (बीया)

बीन्स शरीराला कॅल्शियम शोषण्यापासून रोखू शकतात.

जास्त गोड पदार्थ

जास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करणे केवळ हाडांसाठीच नाही तर सर्वच अवयवांसाठीही घातक आहे.

अधिक सोडियमवाले पदार्थ

तुम्ही जितके जास्त मीठ खाल तितके जास्त कॅल्शियम कमी होईल

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.



यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.