देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये थोडी घट झाली आहे



गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 14 हजार 148 नवीन रुग्ण आढळले असून 302 जणांचा मृत्यू झाला आहे



काल 15 हजार 102 रुग्णांची नोंद झाली होती



म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्णवाढ कमी झाली आहे



गेल्या 24 तासांत देशात 30 हजार 9 लोक बरे झाले आहेत



सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 48 हजार 359 इतकी झाली आहे



कोरोना विषाणूच्या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 12 हजार 924 इतकी झाली आहे



आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 19 हजार 896 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत



बुधवारी दिवसभरात 30 लाख 49 हजार 988 डोस देण्यात आले



आतापर्यंत सुमारे 176 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत