देशातील कोरोनाचा आलेख घटताना दिसत आहे.

देशातील कोरोनाचा आलेख घटताना दिसत आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आठवड्याच्या शेवटी कमी होताना पाहायला मिळला.

त्यानंतर आता सोमवारी या आठवड्याच्या सुरुवातीलाही कोरोनाचा आलेख घटताच आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात 9531 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी ही संख्या 11,539 इतकी होती.

यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत 2008 रुग्णांची घट झाली असल्याने ही एक चांगली बातमी आहे.

देशात गेल्या 24 तासांत 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 881 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,12,915 वर पोहोचली आहे.