देशात आज 197 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच सध्या दोन हजारांहून अधिक रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.