देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे देशात सुमारे दोन वर्षांनंतर सलग दुसऱ्या दिवशी एक हजार पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे देशात कोरोनाबळींच्या संख्येत वाढ झाली आहे देशात गेल्या 24 तासांत 795 नवे कोरोनाबाधित आढळले असून 85 जणांचा मृत्यू झाला आहे काल 913 नवीन रुग्ण आणि 13 जणांचा मृत्यू झाला देशात आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 21 कोटी 416 जणांचा मृत्यू झाला आहे शनिवारी दिवसभरात देशात 1 हजार 208 रुग्ण कोरोनामुक्त झाले देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 54 झाली आहे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 416 झाली आहे देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 96 हजार 369 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत