सांगलीत लोकोत्सवानिमित्त इतिहासातील अनेक चित्तथरारक प्रसंग रांगोळ्यांमधून मांडण्यात आले महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची महती सांगणारे अनेक प्रसंग रांगोळीतून रेखाटले राज्यातील नामांकित रंगावलकारांनी सहभागी लोककलांचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजन शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरामध्ये बहारदार लोकोत्सव सुरु आहे. रांगोळी प्रदर्शन हे या लोकोत्सवाचे आकर्षण असते ऐतिहासिक प्रसंग हा यावर्षीचा रांगोळीचा विषय महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यातील नामांकित रंगावलीकार सहभागी