राज्यात आज2 हजार 797 नव्या रुग्णांची नोंद 40 जणांचा मृत्यू झाला असून 6 हजार 383 जण कोरोनामुक्त एकही नवा ओमाक्रॉनबाधित नसल्याने राज्यात 1,122 ओमायक्रॉनचे सक्रीय रुग्ण सध्या राज्यात 2 लाख 51 हजार 023 व्यक्ती होम क्वॉरंटाईन, तर 1146 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये मुंबईचा विचार करता 259 नवे कोरोना रुग्ण 426 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशभरातील रुग्णसंख्या नियंत्रणात संपूर्ण लसीकरण करुन योग्य काळजी मात्र अनिवार्य