कोथिंबीर आरोग्याच्या मस्येवर देखील फायदेशीर आहे.



थायरॉईडची समस्या पुरुषांमध्येही उद्भवत असली तरी या समस्येचा पुरुषांपेक्षा महिलांना जास्त बळी जातो.



थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी महिला कोथिंबीरचा वापर कसा करू शकतात.



कोथिंबीर खाण्याने मधुमेहाच्या आजारात आराम मिळतो तसेच नैराश्याच्या समस्येवर फायदेशीर आहे.



उच्च रक्तदाब नियंत्रित करतो येतो. तसेच लघवी होत असल्यास त्यावर फायदेशीर आहे.



कोथिंबीर खाल्ल्याने त्वचेच्या समस्या टाळता येतात.



मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी कोथिंबीर उपयुक्त आहे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.