वाढत्या वयाबरोबर पाठदुखीची (Spine) समस्येचा त्रास सुरु होणं हे अगदी सामान्य आहे



पण जर ही समस्या खूप वाढली तर हळूहळू याचे गंभीर परिणाम होऊ शकतात!



तुम्हालाही वारंवार पाठदुखीचा त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या



याशिवाय काही सोप्या टिप्स वापरून पाठदुखीची समस्याही कमी होऊ शकते



या ठिकाणी आम्ही तुम्हाला पाठदुखीची समस्या कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत



तेलाने पाठदुखीपासून आराम मिळेल

पाठदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक प्रकारचे तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते

मसाज करा

कमरेच्या स्नायूंमधील वेदना आणि तणाव दूर करण्यासाठी मसाज खूप फायदेशीर ठरू शकतो

मीठाच्या पाण्याने अंघोळ करा

पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मीठाने अंघोळ देखील करू शकता

मेथीचे दाणे वापरा

पाठदुखीची समस्या दूर करण्यासाठी मेथी दाणे किंवा मेथी पावडरचा वापर केला जाऊ शकतो

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.