पण चहा आणि बेसन मिश्रण आरोग्यासाठी वाईट आहे. बेसनाचे पदार्थ चहासोबत खाल्ल्याने पचनावर वाईट परिणाम होतो
दुधाच्या चहासोबत आंबट पदार्थांचे सेवन करू नये. विशेषतः लिंबाचं सेवन टाळावं
कारण चहामध्ये दुध असल्यास त्यावर लिंबातील अॅसिडचा परिणाम होईल आणि हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
चहासोबत सॅलड, उकडलेलं अंडे, मोड आलेली कडधान्यं अशा कच्च्या पदार्थांचं सेवन करू नये.
चहासोबत थंड पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकतो
सोडा, कोल्ड्रिंक्स इत्यादींचा देखील थंड पदार्थांमध्ये समावेश होईल
पण चहासोबत हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत
चहासोबत हळद असलेल्या पदार्थांचे सेवन करु नये