भाजप सरकारने लादलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण, काँग्रेसची टीका इंधन दरवाढ विरोधात विरोधक आक्रमक पेट्रोल, डिझेलला श्रद्धांजली, तर लाकडाच्या मोळीची पूजा करुन काँग्रेसच्या महिला आघाडीनं हे आंदोलन केलं. शहरातील राजकमल चौकात काँग्रेसच्या महिलांनी अनोख आंदोलन केलं इंधन दरवाढीच्या विरोधात अमरावतीमध्ये महिला काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन महागाईच्या विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत पेट्रोल, डिझेलला श्रद्धांजली, तर लाकडाच्या मोळीची पूजा, काँग्रेसच्या महिला आघाडीचं अनोखं आंदोलन