राज्यात थंडीचा कडाका वाढणार



विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता



राज्यात थंडी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज



जळगाव, औरंगाबाद, जालना आणि नाशिकात तापमान पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता



मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता



राज्यातील तापमानाच चढ उतार



छंडी वाढल्यामुळं अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या



वातावरणात बदल, शेती पिकांवर परिणाम



मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये देखील किमान तापमानात घट होणार



महाराष्ट्रात पुन्हा गारठा वाढणार