पुढच्या काळात समुद्रात वादळी लाटा निर्माण होण्याची शक्यता



समुद्रात वादळी लाटा निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.



बदलत्या हवामानामुळं पुढच्या काळात हिंद महासागरात वादळी लाटा निर्माण होण्याची शक्यता



बदलत्या हवामानामुळं पुढच्या काळात अरबी समुद्रात वादळी लाटा निर्माण होण्याची शक्यता



बदलत्या हवामानामुळं बंगालच्या उपसागरात वादळी लाटा निर्माण होण्याची शक्यता



किनारपट्टीच्या भागात मोठं नुकसान होण्याची शक्यता



बदलत्या वातावरणामुळं पुराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे



हवामान बदलामुळे तीव्र लाटांची निर्मिती



किनारपट्टी भागात योग्य ते नियोजन आणि व्यवस्थापनाची गरज



तज्ज्ञांनी वर्तवला भविष्यातील संभाव्य बदलांचा अंदाज