राज्यात तापमानाचा पारा घसरला अनेक जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला परभणीचे तापमानन 7 अंशावर महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा घसरला महाबळेश्वरमध्ये 5 अंश तापमानाची नोंद नंदूबार जिल्ह्यात या वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना (Rabi Crop) फटका बसण्याची शक्यता राज्यात थंडीचा जोर कायम वाढत्या थंडीचा मानवी जीवनावर परिणाम राज्याच्या विविध भागात थंडीचा कडाका