शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे योग्य प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक आहे. (Photo Credit : unsplash) या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे लहान वयातच चष्मा लावला जातो.(Photo Credit : unsplash) व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे त्वचा आणि केस कोरडे होऊ लागतात, तसेच ते निर्जीव दिसू लागतात.(Photo Credit : unsplash) व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे देखील रातांधळेपणा येऊ शकतो.(Photo Credit : freepik ) व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे,महिलांना गर्भधारणा होण्यास त्रास होऊ शकतो.(Photo Credit : unsplash) अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वारंवार घशाचे संक्रमण होऊ शकते. (Photo Credit : freepik ) अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वारंवार घसा खवखवणे आणि संसर्ग होऊ शकतो.(Photo Credit : unsplash) शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन ए महत्त्वाची भूमिका बजावते. (Photo Credit : freepik ) जर हाडे कमकुवत होत असतील तर व्हिटॅमिन डी चाचणी सोबत व्हिटॅमिन ए चाचणी देखील करा.(Photo Credit : freepik )