कपाळावर टिकली, केसात गजरा; भार्गवीवर खिळल्या सर्वांच्या नजरा!
ABP Majha

अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने तिच्या अभिनय कौशल्याने आजवर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

'आयडियाची कल्पना', 'संदूक', 'धागेदोरे', 'अनवट' अशा अनेक चित्रपटांमध्ये भार्गवीने काम केलंय.

त्याचसोबत ती अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही झळकली आहे.

अभिनेत्री भार्गवी चिरमुले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

ABP Majha

अगदी निवडक, चोखंदळ भूमिकांमधून मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आलेली भार्गवी उत्तम नृत्यांगना आहे.

ABP Majha

भार्गवीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

ABP Majha

या लूकमध्ये भार्गवी अतिशय सुंदर दिसत आहे.