श्रीदेवी प्रसन्न या सिनेमातील अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदोरकर मुख्य भूमिकेत आहेत. (Photo Credit : Instagram/saietamhankar) पाहताक्षणी मुलीच्या प्रेमात पडणारा नायक या सिनेमात आहे. (Photo Credit : Instagram/saietamhankar) मॅट्रिमोनी साइटवर श्रीदेवी नाव असलेल्या मुलीला तो रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्ट देखील करते. (Photo Credit : Instagram/saietamhankar) सिनेमात पुढे नक्की काय घडते? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (Photo Credit : Instagram/saietamhankar) सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, (Photo Credit : Instagram/saietamhankar) रमाकांत दायमा या कलाकारांनी देखील सिनेमात काम केले आहे. (Photo Credit : Instagram/saietamhankar) सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चोंदोरकर यांची मुख्य भूमिका असलेला श्री देवी प्रसन्न हा सिनेमा (Photo Credit : Instagram/saietamhankar) 2 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : Instagram/saietamhankar) श्री देवीच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. (Photo Credit : Instagram/saietamhankar) चाहते सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (Photo Credit : Instagram/saietamhankar)