चीन भारतात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार.


चीनची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी भारतात एंट्री करणार.


या कंपनीचं नाव आहे BYD (Build Your Dreams).


BYD आपली BYD Atto 3 EV भारतात लॉन्च करणार.


याची प्रारंभिक किंमत 30 लाख रुपये असू शकते.


एका चार्जमध्ये ही कार 420 किमी धावते.