चीन भारतात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार. चीनची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी भारतात एंट्री करणार. या कंपनीचं नाव आहे BYD (Build Your Dreams). BYD आपली BYD Atto 3 EV भारतात लॉन्च करणार. याची प्रारंभिक किंमत 30 लाख रुपये असू शकते. एका चार्जमध्ये ही कार 420 किमी धावते.