सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/gopika_jewellery_sambhajinagar

इन्स्टाग्रामवर सध्या एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे.

Image Source: instagram/gopika_jewellery_sambhajinagar

93 वर्षांचे आजोबा, आजी यांचा हा व्हिडिओ असून तो एका ज्वेलरी शॉपमधील आहे.

Image Source: instagram/gopika_jewellery_sambhajinagar

या व्हिडिओत त्या दुकानाचे मालक देखील पाहायला मिळतात.

Image Source: instagram/gopika_jewellery_sambhajinagar

या व्हिडिओतील आजी आजोबांचा संवाद नेटकऱ्यांना भावूक करतो.

Image Source: instagram/gopika_jewellery_sambhajinagar

इन्स्टाग्रामवर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु असून

Image Source: instagram/gopika_jewellery_sambhajinagar

नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला असून

Image Source: instagram/gopika_jewellery_sambhajinagar

जवळपास 17 मिलियन Views या व्हिडिओला मिळाले आहेत.

Image Source: instagram/gopika_jewellery_sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमधील गोपिका ज्वेलरी या दुकानातील हा व्हिडिओ आहे