धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख असलेले मराठवाडा विभागीय आयुक्त

सुनील केंद्रेकरयांनी स्वेच्छानिवृत्तीची घोषणा केल्यानंतर सोमवारी पदभार सोडला.

पत्नीसह आलेल्या केंद्रेकरांनी अगदी साधेपणाने शासकीय सेवेतून निरोप घेतला.

दरम्यान, यावेळी त्यांनी कुठल्याही शासकीय गाडीचा वापर न करता

साधेपणाने आपल्या पत्नीसह पायी जात विभागीय आयुक्त ते शासकीय निवास्थान गाठले.

यावेळी त्यांच्यासोबत तीन आयपीएस अधिकारी आणि

ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी देखील पायी प्रवास केला.

आपल्या साधेपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या केंद्रेकरांचा साधेपणा

नोकरीच्या शेवटच्या दिवशी देखील दिसून आला.

Thanks for Reading. UP NEXT

आंब्यापेक्षा जांभळं महाग, एक जांभूळ दहा रुपयाला...

View next story