Image Source: (Photo Credit : unsplash)

मागील काही दिवसांत तरुणांमध्ये महागड्या मोबाइलचे मोठे आकर्षण पाहायला मिळत आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

विशेष म्हणजे आयफोनची अधिकच क्रेज तरुणांमध्ये आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरशहरातील एका वीस वर्षीय तरुणाने चक्क आयफोनसाठी (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले आहेत.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने आयफोन मिळत नसल्याच्या रागातून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

अनिकेत प्रल्हाद म्हस्के (वय 20 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

अनिकेत आपल्या आई, वडील व लहान भावासह नागसेननगरमध्ये राहतो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

दरम्यान, शनिवारी रात्री त्याचा लहान भाऊ परिसरातच मामाकडे गेला (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

आणि रात्री देखील तिथेच झोपी गेला. तसेच, आई-वडील देखील कामावर गेल्याने अनिकेत घरी एकटाच होता.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

दुसऱ्या दिवशी सकाळी मामाकडे गेलेला लहान भाऊ घरी परतला. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

त्याने घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने घरात डोकावून पाहिले (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

असता अनिकेत लटकलेल्या अवस्थेत आढळला.(Photo Credit : unsplash)