छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम हा ग्रंथ लिहिला.

अमरावती येथील अजय लेंडे यांनी चार वर्षांपासून कठोर मेहनत घेत या महाकाय ग्रंथाचे हस्तलिखित 'बुधभूषणम' ग्रंथ तयार केले आहे.

अमरावती येथील अजय लेंडे यांनी चार वर्षांपासून कठोर मेहनत घेत या महाकाय ग्रंथाचे हस्तलिखित 'बुधभूषणम' ग्रंथ तयार केले आहे.


हा ग्रंथ तब्बल 1 क्विंटल 24 किलोचा आहे

हा एकूण 164 पानांचा असून याची लांबी 5 फूट तर रुंदी 3 फूट इतकी आहे.

या ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागला

या ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागला

किमान पुढील 200 वर्ष हा ग्रंथ सुस्थितीत राहील.

विशेष म्हणजे या ग्रंथासाठी खास शिवकालीन पद्धतीच्या कागदाचा वापर केला आहे.

तसेच हस्तलेखनाद्वारे हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे.

तसेच हस्तलेखनाद्वारे हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे.

यासाठी विशेष शाईचा वापर करण्यात आला आहे.

यासाठी विशेष शाईचा वापर करण्यात आला आहे.

अजय लेंडे यांच्या या प्रयत्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे.