पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता



राज्यात थंडीनंतर पावसाचा अंदाज



उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता



पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळं शेतकरी चिंतेत



बदलत्या हवामानाचा शेती पिकांना मोठा फटका



उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज



राज्यात सातत्यानं वातावरणात बदल (Climate Change) होत आहे



गुरुवारी देखील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती



राज्यात पावसाचा अंदाज