टॉप 1

मोदींच्या डॉक्युमेंटरीवरून अभाविप-डाव्यांमध्ये जेएनयूत राडा; वीज पुरवठा बंद, दगडफेक झाल्याचा आरोप!

टॉप 2

माझा सैन्यावर पूर्ण विश्वास, दिग्विजय सिंहांचं वक्तव्य बेजबाबदार, पक्षाचा संबंध नाही; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं!

टॉप 3

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या तारखेत बदल.. आता 27 फेब्रुवारी ऐवजी 26 फेब्रुवारी रोजी मतदान!

टॉप 4

'त्या' सात जणांची हत्याच! दौंडच्या हत्याकांडाबाबत मोठी अपडेट; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर!

टॉप 5

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा प्राचार्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल!

टॉप 6

मुंबईसाठी पॉझिटिव्ह बातमी, मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच काल मंगळवारी शून्य कोरोनाबाधितांची नोंद!

टॉप 7

आता भारतीय जवान 'Iron Man' सारखे झेपावणार; लष्कराकडून हवेत उडू शकणाऱ्या जेटपॅकची सूटची ऑर्डर!

टॉप 8

अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक आडवे; आज पुन्हा मराठवाड्यात पावसाची शक्यता!

टॉप 9

सिकंदर शेख ठरला 'भीमा केसरी'चा मानकरी, पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान, सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड आपापल्या गटात अजिंक्य!

टॉप 10

शुभमन गिलने जीता दिल! विराटला मागे टाकत टॉप 10 मध्ये एन्ट्री, मोहम्मद सिराज सुसाट, एकदिवसीय क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान!