29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येणार



हवामान विभागाचा इशारा, थंडीची लाट येणार



राज्यात थंडीचा जोर कायम



2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहणार



मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती



मुंबईतही तापमानाचा पारा घसरणार



पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता



वसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता



जानेवारीनंतर मात्र, थंडीचा जोर अधिक वाढणार



राज्यात थंडीचा जोर कायम