पोह्याला महागाईची फोडणी

पोह्याला महागाईची फोडणी

पोहे 5 तर शेंगदाणा प्रति किलो 20 रुपयांनी महागले तर जिऱ्याच्या किंमतीतही वाढ!

सकाळच्या नाश्तामध्ये जर गरमा गरमा पोह्यांचा विचार करणार असाल

तर आता तुमच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की...

आता आपला सकाळचा नाश्ताही महागणार आहे.

गेल्या तीन दिवसात पोहा प्रति किलो 5 रुपयांनी महागला आहे.

शेंगदाणा प्रति किलो 20 रुपयांनी महागले आहेत.

तर जिऱ्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे

तर जिऱ्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे

मात्र दर वाढल्याने पार्श्वभूमीवर गृहीणांचा बजेट कोलमडणार आहे.

नाश्तामध्ये जर गरमा पोह्यांचा विचार करणार असाल तर आता तुमच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की...