Image Source: (Photo Credit : PTI)

येत्या काही दिवसांत देशाचा अर्थसंकल्प म्हणजेच, (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण जाहीर करणार आहेत. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

यंदाचं वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे आणि त्यामुळेच यंदाचा अर्थसंकल्पही खास असणार आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पण तुम्हाला बजेट (BUDGET') या शब्दाचा नेमका अर्थ माहितीये का? (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

'BUDGET' हा इंग्रजी शब्द आहे. इंग्रजीतील इतर अनेक प्रचलित शब्दांप्रमाणे, (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

हा शब्द देखील दुसऱ्या भाषेतून आला आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

बजेट हा फ्रेंच शब्द bougette पासून आला आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

Bougette हे Bouge या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ लेदर ब्रीफकेस असा होतो.(Photo Credit : PTI)