Image Source: (Photo Credit : unsplash)

भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो आपण सर्वांनी पाहिला आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

मात्र नोटांवर केवळ गांधीजींचाच फोटो का? याबाबत अनेकदा विचारलं जातं. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

देशात असंख्य महापुरुष झाले, पण केवळ गांधीजींच नोटेवर दिसतात. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

भारतीय चलनाची जगात खास प्रतिष्ठा आहे.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

रिझर्व्ह बँकेने सर्व भारतीय रुपयांवर 1996 पासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बाजारात आणल्या. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

1996 मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटांना गांधी सीरिजचं नाव देण्यात आलं. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

त्याआधी 1969 मध्ये आरबीआयने महात्मा गांधींचा फोटो असलेली नोट जारी केली होती. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यावेळी गांधीजींचा फोटो असलेल्या छोट्या रकमेच्या नोटा आणल्या होत्या.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

नोटांवर दिसणारा गांधीजींचा फोटो हा तत्कालिन भारतातील ब्रिटीश सेक्रेटरी लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेंन्स (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

यांच्यासोबत 1946 मध्ये झालेल्या भेटीदरम्यानचा आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

प्रसिद्ध फोटोग्राफरने तो फोटो काढल्याची चर्चा आहे, पण तो फोटोग्राफर कोण हे अद्याप समजलेलं नाही. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

या फोटोतील केवळ गांधीजींचा चेहरा नोटांवर छापण्यात आला. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

सौम्यपणे हसणारे गांधीजी भारतीय नोटांवर दिसतात.(Photo Credit : unsplash)