बिग बॉस मराठी 2 चा विजेता मराठमोळा 'शिव ठाकरे'
ससुराल सिमर का फेम 'शोएब इब्राहिम'
टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकार 'उर्वशी ढोलकिया' देखील सहभागी
'आमिर अली' छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला
'तनीषा मुखर्जी' देखील सहभागी
महिला कुस्तीपट्टू 'संगीता फोगाट' देखील प्रेक्षकांच्या भेटीला
'अंजली आनंद'ही येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'द कपिल शर्मा'मधील विनोदवीर 'राघव ठाकूर' ही सहभागी
अभिनेत्री 'करुणा पांडे''झलक दिखला जा 11'मध्ये सहभागी
'अदरीजा सिन्हा' 'झलक दिखला जा 11'मध्ये सहभागी
11 नोव्हेंबरपासून ‘झलक दिखला जा’ सोनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार