टोमॅटोचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. याशिवाय सॅलाडमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो.



टोमॅटोमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते असं म्हणतात.



कोलेस्टेरॉलमुळे जगभरात दरवर्षी 4.04 लाख लोकांचे मृत्यू होतात



डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, टोमॅटोमध्ये लाइकोपीन मुबलक प्रमाणात असते.



हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा लाल रंग लाइकोपीनमुळे आहे.



टोमॅटो कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास उपयुक्त ठरतात.



टोमॅटोच्या सेवनाने हृदयाच्या समस्या, मधुमेह, कर्करोग आणि ऑस्टियोआर्थरायटिस यांसारख्या समस्या बऱ्या होऊ शकतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.