आज सोन्याचे दर का वाढत आहेत? त्याबद्दल जाणून घ्या

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

आज रोजी सोन्याचे आणि चांदी दर वाढल्याचं पाहायला मिळालं.

Image Source: META AI

आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर 548 रुपयांनी वाढून 103754 रुपयांवर आले आहेत.

Image Source: META AI

22 कॅरेट सोन्याचे दर 91690 रुपये, आणि 18 कॅरेटचे दर 75020 रुपये आहेत.

Image Source: META AI

चांदीचे एक किलोचे दर 116142 रुपयांवर आहेत.

Image Source: META AI

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,00,180 रुपये प्रति तोळा आहे.

Image Source: META AI

कोलकाता, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,00,030 रुपये आहे.

Image Source: META AI

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून विविध देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे.

Image Source: META AI

सोने-चांदीचे दर दररोज ठरवले जातात आणि त्यासाठी विनिमय दर, डॉलरमधील बदल आणि सीमा शुल्क महत्त्वाचे असतात.

Image Source: META AI

जागतिक बाजारात अनिश्चितता वाढल्यास गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणुकीला प्राधान्य देतात.

Image Source: META AI

या वर्षी सोन्याचे दर 23051 रुपयांनी आणि चांदीचे दर 26743 रुपयांनी वाढले आहेत.

Image Source: META AI