गोवा सोडून आणखी कोण कोणत्या राज्यात दारु स्वस्त?

गोवा सोडून आणखी कोण कोणत्या राज्यात दारु स्वस्त?

Image Source: pinterest

आपल्या देशात गोवामध्ये दारू ही इतर राज्यांपेक्षा खूप स्वस्त किंमतीत विकली जाते.

Image Source: pinterest

याचा मुख्य कारण हे की गोवामध्ये दारूवर लागणार उत्पादन शुल्क कमी आहे.

Image Source: pinterest

तुम्हाला माहित आहे का भारतात गोवा व्यतिरिक्त, अजून दुसरे राज्य देखील आहे जिथे दारू स्वस्त किमतीत विकली जाते.

Image Source: pinterest

गोवा नंतर सिक्कीम असं राज्य आहे जिथे दारू वरती टॅक्स हा कमी लागतो.

Image Source: pinterest

दिल्लीमध्ये देखील दारू स्वस्त किमतीत मिळते .

Image Source: pinterest

दिल्लीमध्ये दारूवर 62 टक्के उत्पादन शुल्क लावली जाते.

Image Source: pinterest

दिल्ली नंतर हरियाणा या राज्यात दारू स्वस्त मिळते.

Image Source: pinterest

याच्या वैतिरिक्त उत्तर प्रदेश आणि राजस्थान देखील असे राज्य आहे जिथे दारू स्वस्त किंमतीत मिळते.

Image Source: pinterest

सर्वात महागडी दारू ही कर्नाटक राज्यात विकली जाते .

Image Source: pinterest

कर्नाटक या राज्यात दारूवर सर्वात अधिक टॅक्स लावला जातो.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest