सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु!

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

डॉलर मजबूत झाल्यानं आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसंदर्भा चांगले आकडेवारी समोर आल्यानं

Image Source: META AI

शुक्रवारी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली.

Image Source: META AI

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 91140 रुपये

Image Source: META AI

आणि 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 99490 रुपये इतका आहे.

Image Source: META AI

चांदीचे दर 100 रुपयांनी कमी होऊन 113900 रुपये किलोवर आली आहे.

Image Source: META AI

जून 2025 मध्ये अमेरिकेत रिटेल विक्रीत 0.6 टक्के वाढ झाली आहे.

Image Source: META AI

विक्री वाढण्याचा अंदाज 0.1 टक्के इतका होता.

Image Source: META AI

टॅरिफमुळं निर्माण झालेल्या अस्थिरतेनंतर देखील ग्राहकांची मोठी मागणी यातून दिसून येते.

Image Source: META AI