सर्वात स्वस्त चांदी कुठे मिळते?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

चांदीचे दर सोन्याच्या तुलनेत खूपच कमी असतात.

Image Source: pexels

सोन्यापेक्षा चांदी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणूनच तिची किंमत सामान्यतः सोन्यापेक्षा कमी असते.

Image Source: pexels

पण, तुम्हाला माहितीय का? सर्वात स्वस्त चांदी कुठे मिळते?

Image Source: pexels

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही चढउतार होत असतात

Image Source: pexels

सर्वात स्वस्त चांदीबद्दल बोलायचं झाल्यास, जगात सर्वात स्वस्त चांदी ऑस्ट्रेलियामध्ये मिळते.

Image Source: pexels

ऑस्ट्रेलियात चांदीची किंमत प्रति किलो 86,946.59 भारतीय रुपये आहे.

Image Source: pexels

ऑस्ट्रेलियानंतर सर्वात स्वस्त चांदी चिली देशात मिळते.

Image Source: pexels

चिलीमध्ये चांदीची किंमत प्रति किलो 87,165.30 भारतीय रुपये आहे.

Image Source: pexels

त्यानंतर सर्वात स्वस्त चांदी रशिया, पोलंड, अर्जेंटिना, बोलिव्हिया, अमेरिका आणि भारतात मिळते.

Image Source: pexels