भारतातील अतिश्रीमंतांनी, म्हणजेच देशातील सर्वात श्रीमंत लोकांनी, गुंतवणुकीच्या पद्धती बदलल्या आहेत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: meta ai

आता त्यांचे लक्ष फक्त शेअर बाजार, सोने किंवा रिअल इस्टेटवर नाही,

Image Source: meta ai

तर ते अशा स्मार्ट आणि उच्च परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करत आहेत,

Image Source: meta ai

ज्यांचा सामान्य गुंतवणूकदार विचारही करू शकत नाहीत.

Image Source: meta ai

देशातील अब्जाधीश आता पारंपारिक गुंतवणुकीपासून दूर जात आहेत

Image Source: meta ai

खासगी इक्विटी, व्हेंचर कॅपिटल आणि AIFs (अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड) सारख्या पर्यायांना प्राधान्य देत आहेत.

Image Source: meta ai

ही गुंतवणूक निश्चितच धोकादायक आहे, परंतु योग्य निर्णयावर प्रचंड नफा देखील देते.

Image Source: meta ai

अमेरिका, युरोप आणि आशियातील कंपन्या, स्टार्टअप्स आणि हेज फंडांमध्येही उघडपणे पैसे गुंतवत आहेत.

Image Source: meta ai

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: meta ai