इतिहासातील सर्वात मोठा कर्जाचा फुगा फुटेल तेव्हा तुम्ही श्रीमंत व्हाल की गरीब व्हाल असा प्रश्न रॉबर्ट कियोसाकी यांनी केला आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/therealkiyosaki

तुमच्याकडे सोने, चांदी आणि बिटकॉईन असणं आवश्यक आहे.

Image Source: META AI

जागतिक कर्जाचा फुगा फुटेल तेव्हा तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्याकडे सोने, चांदी आणि बिटकॉईन असणं आवश्यक आहे.

Image Source: META AI

विशेषत

बाँड्समध्ये बचत करणाऱ्यांना सर्वाधिक नुकसान होईल, असा अंदाज रॉबर्ट कियोसाकी यांनी वर्तवला आहे.

Image Source: instagram/therealkiyosaki

रॉबर्ट कियोसाकी यांनी जून 2025 मध्ये चांदी हा गुंतवणुकीचा उत्कृष्ठ पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

Image Source: instagram/therealkiyosaki

सोने आणि बिटकॉईनचे दर सध्या खूप जास्त आहेत.

Image Source: META AI

मी यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सोने आणि बिटकॉईनचे दर लवकरच कोसळावेत.

Image Source: META AI

रॉबर्ट कियोसाकी यांनी ते असा विचार करत असल्याचं म्हटलं.

Image Source: instagram/therealkiyosaki

तुम्ही तुमचं संशोधन करा, काळजी घ्या, असं रॉबर्ट कियोसाकी यांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Image Source: instagram/therealkiyosaki